Rashmika-Vijay Engagement : रश्मिका-विजयने गुपचुप उरकला साखरपुडा, 'या' महिन्यात बांधणार लग्नगाठ

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement : विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी गुपचुप साखरपुडा उरकला आहे. जवळचे मित्र, कुटुंबीय आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या लग्नाची तारीखही पुढे आली आहे.
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement

esakal

Updated on

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda reportedly got engaged secretly in a private ceremony with family and close friends : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. पण दोघांनी कधीही याबाबत अधिकृतपणे सांगितलं नव्हतं. मात्र, आता दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विजय देवरकोंडाच्या टीमकडून अधिकृतपणे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com