रश्मिका–विजयने लग्नाचं नाव 'VIROSH' का ठेवलं? प्रेमाची कुबली देत म्हणाले...

‘VIROSH’ GOES OFFICIAL: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे विवाहबंधनात अडकणार असून त्यांनी त्यांच्या लग्नाला ‘Virosh’ हे खास नाव दिलं आहे.
‘VIROSH’ GOES OFFICIAL

‘VIROSH’ GOES OFFICIAL

esakal

Updated on

RASHMIKA AND VIJAY ANNOUNCE WEDDING WITH SPECIAL TITLE VIROSH: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या रिलेशनशिपबाबात चर्चा रंगत होत्या. त्यांनी एकमेकांना ८ वर्ष डेट केल्यानंतर आता दोघे लग्न करताय. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची अधिकृत घोषणा केलीय. यावेळी त्यांनी लग्नाला खास नाव दिलं आहे. ते म्हणजे VIROSH... परंतु तुम्हाला VIROSH नावामागचं कारण माहिती आहे का? तर जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com