सलमान खान याच्या 'सिंकदर' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताय. 30 मार्चला 'सिंकदर' प्रेक्षकांच्या भेटीला येणारए. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये भाईजानचा नेहमीप्रमाणे एक वेगळा अंदाज दिसून आला. चित्रपटात सलमान सिंकदर नावाची व्यक्तीरेखा साकारत आहे. आणि त्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात सलमानसोबत रश्मिकाचा ही वेगळा अंदाज पहायला मिळणारए. परंतु रश्मिका या चित्रपटात भूताच्या भूमिकेत असल्याचं नेटकऱ्यांकडून बोललं जातय.