RAVI KISHAN MAUN VRAT VIRAL VIDEO
esakal
PANDIT JI ASKED ME TO STAY SILENT RAVI KISHAN: भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या जुन्या मुलाखती आणि डायलॉग्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 'होम फ्रॉम वर्क' 'जल्दी द लेट' आणि 'नीट अखबार' या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियावर त्यांचा एक नवा व्हिडिओ चर्चेत आलाय.