WHY DOES RAVI KISHAN WIFE WANT TO LOCK HIM AT HOME
esakal
RAVI KISHAN WIFE PREETI SHUKLA VIRAL STATEMENT: भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे त्यांची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. त्याच्या वक्तव्याचे व्हिडिओ, डान्सच्या छोट्या-छोट्या क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. कधी कधी त्यांच्या वक्तव्याचे मीन्सदेखील बनतात. परंतु इतक्या चर्चेत असलेल्या रवी किशन यांना घरात कोंडून ठेवण्याची पत्नीनं इच्छा व्यक्त केलीय.