
Bollywood Entertainment News : भारतीय संगीतक्षेत्रातील आघाडीचा संगीतकार म्हणजे इ आर रहमान. भरतोय संगीताची ओळख जगभरात करून देणाऱ्या य संगीतकाराक्सचे करोडो चाहते आहेत. आज 6 जानेवारीला इ आर रहमान यांचा वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्याविषयीची एक इंटरेस्टिंग गोष्ट.