Bigg Boss Marathi 6 Contestant Prabhu Shelake Entry
esakal
Premier
Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !
Bigg Boss Marathi 6 Contestant Prabhu Shelake Entry: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 च्या सीजनमध्ये प्रभू शेळकेची एंट्री झाली आहे. कोण आहे हा स्पर्धक जाणून घेऊया
Bigg Boss Marathi 6 Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 6 चं बिगुल वाजलंय. 18 स्पर्धक आणि 100 दिवसांमध्ये रंगणारा हा खेळ सगळ्यांचा अतिशय लाडका आहे. आज ग्रँड प्रीमियरला अनेक स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे पण एका स्पर्धकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

