रेणुका शहाणेनं पुन्हा थाटामाटात केलं लग्न, लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त पती आशुतोष राणासोबत घेतल्या सप्तपदी, Viral Video

RENUKA SHAHANE AND ASHUTOSH RANA SILVER JUBILEE CELEBRATION:मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा यांनी लग्नाच्या २५ वर्षानिमित्त पुन्हा पारंपारिक पद्धतीने विवाह करत सिल्वर जुबली साजरी केली.
RENUKA SHAHANE

RENUKA SHAHANE

Esakal

Updated on

RENUKA SHAHANE AND ASHUTOSH RANA WEDDING VIDEO VIRAL:मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांनी २५ मे २००१ मध्ये लग्न केलं होतं. आशुतोष राणाच्या गावी म्हणजेच मध्य प्रदेशच्या दमोह इथं पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे लोक उपस्थित होते. दरम्यान आता त्यांच्या लग्नाला २५ वर्ष पुर्ण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com