Renuka Shahane’s Marathi Animated Shortfilm Shortlisted for Oscars
esakal
अभिनेत्री रेणुका शहाणे ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक मराठी, हिंदी सिनेमामध्ये काम केलय. दुरदर्शन वाहिनीवरील 'सुरभी' या कार्यक्रमामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी या कार्यक्रमात सिद्धार्थ काकसोबत सुत्रसंचालन केलं होतं. तसंच हिंदी सिनेमा 'हम आपके है कौन' या चित्रपटामुळे सुद्धा त्यांची एक वेगळीच ओळख मिळाली.