सैराटमध्ये परश्यासोबत पहिल्यांदा दिलेल्या इंटिमेंट सीन बद्दल बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली...'मी घाबरुन...'

RINKU RAJGURU OPENS UP ABOUT HER INTIMATE SCENE IN SAIRAT:सैराट सिनेमात आर्चीच्या भूमिकेत झळकलेल्या रिंकू राजगुरूने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यात तिने सैराटमधील पहिल्या किसिंग सीनबद्दल तिचा अनुभव शेअर केला.
RINKU RAJGURU OPENS UP ABOUT HER INTIMATE SCENE IN SAIRAT

RINKU RAJGURU OPENS UP ABOUT HER INTIMATE SCENE IN SAIRAT

esakal

Updated on

Rinku Rajguru Opens Up About kissing  scene: 'सैराट' या सिनेमा एकेकाळी इतका चर्चेत होता की, सगळीकडे फक्त आर्ची आणि परश्याची चर्चा असायची. या सिनेमाने कोट्यवधींचा गल्ला कमावला. याच सिनेमाने रिंकू राजगुरुला आर्चीच्या भूमिकातून एक वेगळी ओळख दिली. सैराट सिनेमा रिंकूसाठी लाईफ चेंजर ठरला. पहिल्याच सिनेमानं तिला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. सैराटमध्ये आर्ची आणि परश्या म्हणजे रिंकू आणि आकाशचे काही इंटिमेट सीन दाखवण्यात आले होते. याबाबत तिने मुलाखतीत खुलासा केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com