Rishab Shetty Breaks Silence on Ranveer Singh
esakal
दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' आणि 'कांतारा चाप्टर १' या दोन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले. दैवी परंपरेवर आधारित या चित्रपटातील एका सीनची रणवीर सिंगने नक्कल केली होती. देवांची नक्कल करत त्याने त्यांना 'स्त्री भूत' असं म्हटल्याने त्याला लोकांनी चांगलेच फटकारले होते, पण रणवीरने या प्रकरणावर आपला हेतू स्पष्ट करत माफीसुद्धा मागितली होती.