Nana Patekar: 'आज एका युगाचा अस्त झाला', नाना पाटेकर यांच्या निधनाने रितेश देशमुख भावूक; पोस्ट करत म्हणाले...

Riteish Deshmukh Post For Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनाने रितेश देशमुख भावूक झाले आहेत. एका भावनिक पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Riteish Deshmukh Post For Nana Patekar

Riteish Deshmukh Post For Nana Patekar

ESakal

Updated on: 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. गोव्यात दोना पॉला येथे निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती असून या घटनेमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधानामुळे सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला असून रितेश देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com