Riteish Deshmukh’s Raja Shivaji First Look Viral
esakal
Riteish Deshmukh’s Raja Shivaji First Look Goes Viral: अभिनेता रितेश देशमुख याचा आज 46 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. रितेश त्यांच्या स्वॅगने सिनेसृष्टीत प्रसिद्ध तर आहेत. परंतु तो गेल्या काही दिवसापासून 'राजा शिवाजी' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. या त्याच्या सिनेमामध्ये मराठीसह हिंदी कलाकारांची फौज पहायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये रितेश स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.