Ritesh Deshmukh Posts on Manoj Jarange’s Maratha Protest, Mixed Reactions Online: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केलं आहे. या उपोषणावर अभिनेता रितेश देशमुखने पोस्ट शेअर केली असून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.