

RJ Pranit More Real Life Struggle Story
esakal
Marathi Entertainment News : कलर्स टीव्हीवरील बिग बॉस सीजन 19 हा खूप गाजला. या सीजनमधील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते मराठमोळ्या प्रणित मोरेने. स्टँडअप कॉमेडियन, रेडिओ जॉकी आणि कंटेंट क्रिएटर असलेल्या प्रणितने वेगळी ओळख मिळवली.