'होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता झाला दोन जुळ्या मुलांचा बाबा, नाव सुद्धा ठेवलं खास

MARATHI ACTOR ROHAN GUJAR BLESSED WITH TWINS: मराठी मालिकांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता रोहन गुजर याच्या घरी आनंदाचा क्षण आला असून तो जुळ्या बाळांचा बाबा झाला आहे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली असून त्याने त्यांच्या नावांची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.
ROHAN GUJAR

ROHAN GUJAR BLESSED WITH TWINS

esakal

Updated on

ROHAN GUJAR WELCOMES BABY BOY AND GIRL: होणार सून मी ह्या घरची मालिकेतून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता रोहन गुजर याने जान्हवीच्या भावाची भूमिका साकारली होती. रोहननं साकारलेली पिंट्याचं भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दरम्यान अशातच रोहन गुजर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांने बाबा झाल्याची चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com