हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार आहे. ज्यात काहीचं नातं हे प्रेमाचं तर काहीचं वैऱ्याचं आहे. सिनेसृष्टीमध्ये अनेक ब्रेकअपचे किस्से तुम्ही ऐकले असतील. अभिनेता-अभिनेत्रीसह अनेक डायरेक्टर सुद्धा रिलेशनशिप आहे, ज्यामध्ये रोहित शेट्टी याचं सुद्धा नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं.