Rubab Movie Making

Rubab Movie Making

esakal

स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशिवाय घडला रुबाब! सिनेमाची अनोखी मेकिंग स्टोरी

Rubab Movie Making : झी स्टुडिओज प्रस्तुत रुबाब सिनेमा अतिशय वेगळ्या पद्धतीने घडला. कसा बनला आहे हा सिनेमा जाणून घेऊया.
Published on

Marathi Entertainment News : झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे’ ही चित्रपटाची टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चित्रपटातील रुबाबदार जोडीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या मेकिंगमधील एक अनोखी बाब समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com