'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'
Rubina Dilaik private part comment controversy: ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैकने नवरा अभिनव शुक्लाबद्दल बोलताना “मला त्याचा खालचा भाग (पीच) खूप आवडतो” असं म्हटलं, आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
Rubina Dilaik private part comment controveresakal