Sachin Pilgaonkar’s funny story after ‘Ashihi Banvabanvi’ success goes viral:
esakal
Sachin Pilgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीत 'अशी ही बनवाबनवी' हा एव्हरग्रीन सिनेमा आहे. आज देखील अनेक चाहते हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहतात. या सिनेमातील अनेक डायलॉग प्रसिद्ध आहे. आजदेखील दैनदिक जिवनात, विनोदात या सिनेमातील डायलॉग वापरले जातात. या सिनेमातील कलाकरांचा अभिनय हा प्रेक्षकांना प्रचंड भावतो. दरम्यान सचिन पिळगावकर यांनी या सिनेमाच्या रिलीजनंतरचा एक मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता.