'माझ्यासाठी सिनेमा अनेक वर्ष पुढे ढकलला' पिळगांवकरांनी काढली दिग्दर्शकाची आठवण, म्हणाले,'माझ्यासोबत चित्रपट करणं त्यांची शेवटची इच्छा..'
Sachin Pilgaonkar shares Guru Dutt's last wish viral post: सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिग्गज दिग्दर्शक गुरु दत्त यांच्याशी संबंधित एक खास आठवण सांगितली आहे.
Sachin Pilgaonkar shares Guru Dutt's last wish viral postesakal