Schin Pilgaonkar’s New Promise to Subodh Bhave Goes Viral:
esakal
मराठी मनोरंजनविश्वात सचिन पिळगावकर यांची मोठी चर्चा होताना पहायला मिळते. ते त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येत. त्यांच्यावर अनेक मीम्ससुद्धा बनतात. अशातच आता सचिन पिळगावकर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.