'माझ्यावर होणाऱ्या मीम्सवर मीही हसतो'; सचिन पिळगांवकर ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...'ही माझी पोरं'

SACHIN PILGAONKAR REVEALS HOW HE REACTS TO TROLLING: सचिन पिळगांवकर यांनी ट्रोलिंग आणि स्वतःवरील मीम्सबद्दल स्पष्ट मत मांडलं. सुरुवातीला धक्का बसला होता, पण आता माझ्याच मीम्सवर हसतो, असं सांगत त्यांनी तरुण ट्रोलर्सना खास सल्लाही दिला.
SACHIN PILGAONKAR ON TROLLING

SACHIN PILGAONKAR ON TROLLING

Esakal

Updated on: 

SACHIN PILGAONKAR CALLS YOUNG TROLLERS ‘MY KIDS’: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अभिनयाच्या करिअरसह निर्मिती क्षेत्रात सुद्धा स्वत:चं नाव निर्माण केलं. लहान वयातच त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली होती. अनेक वेळा मुलाखतीत ते त्यांचे जुने किस्से सांगत असतात. एखाद्या गोष्टीवर ते मोकळेपणाने मत मांडत असतात. परंतु त्यांच्या बोलण्यामुळे कधी-कधी त्यांना ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो. दरम्यान अशातच सचिन पिळगांवकर यांनी सतत होणाऱ्या ट्रोलिंगबाबत मत व्यक्त केलय.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com