Sachin Pilgaonkar remembers Sanjeev Kumar
esakal
UNTOLD STORY BEHIND SANJEEV KUMAR'S DEATH: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार हे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांनी शोले, आंधी, अंगूर अशा अनेक सुपरहिट सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात पाडली. परंतु वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला होता. ते नेहमीच वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या भूमिका साकारायचे. दरम्यान यामागचे गूढ कारण अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितलंय.