sachin pilgaonkar viral video
esakal
Sachin Pilgaonkar FA9LA Song Craze: सचिन पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहे. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. अशातच आता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोघांनी धुरंधर सिनेमातील चर्चेत आलेल्या अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्यावर डान्स केलाय. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.