सई ताम्हणकर नऊवारी साडीत, ललित प्रभाकरच्या डोक्यावर लाल फेटा; दोघांचा नवा लूक पाहून चाहत्यांना प्रश्न, नक्की काय शिजतंय?

SAI TAMHANKAR NAUVARI SAREE LOOK:सई ताम्हणकर लाल नऊवारी साडीत, तर ललित प्रभाकर लाल फेट्यात दिसत आहे. दोघांच्या नव्या पारंपरिक लूकमागे कोणता प्रोजेक्ट आहे? जाणून घ्या.
SAI TAMHANKAR LALIT PRABHAKAR LOOK

SAI TAMHANKAR LALIT PRABHAKAR LOOK

ESAKAL

Updated on: 

LALIT PRABHAKAR RED PHETA LOOK: पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांचे लूक अनेकदा त्यांच्या आगामी भूमिकांविषयी उत्सुकता निर्माण करतो. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता ललित प्रभाकर यांचा असाच एक फोटो सध्या समोर आला आहे. या फोटोत सई नऊवारी साडीत, तर ललित लाल फेट्यात दिसत असल्याने या दोघांच्या नव्या लूकची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com