tukaram mundhe action
esakal
MAHARASHTRA FDA TAKES ACTION IN ARBAZ SHAIKH HOSPITAL CASE: 'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेख याने सोलापुरातील नोबल हॉस्पिटलबाबत सोशल मीडियावर गंभीर आरोप करत व्हिडिओ शेअर केला. दरम्यान आता रुग्णालय प्रशासनाची बाजू समोर आलीय. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी अरबाज शेख यांनी केलेले आरोप फेटाळून लावत रुग्णालयाने कोणतीही चूक केली नसल्याचा दावा केलाय.