3 वर्षे लग्न लपवून ठेवलं अन्…; सैराट फेम अरबाज शेखची हटके लव्हस्टोरी, म्हणाला...'कोर्ट मॅरेज करुन घरच्यांना...'

SAIRAT FAME ARBAZ SHAIKH SECRET MARRIAGE STORY:‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेखने नुकताच त्याच्या गुप्त लग्नाचा खुलासा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. तब्बल तीन वर्षांपूर्वी सिमरनसोबत कोर्ट मॅरेज केल्याचं त्याने सांगितलं.
SAIRAT FAME ARBAZ SHAIKH

SAIRAT FAME ARBAZ SHAIKH

esakal

Updated on

ARBAZ SHAIKH AND SIMRAN COURT MARRIAGE NEWS: सैराट सिनेमानं एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. सैराट सिनेमात अनेक कलाकार नवीन होते. रिंकु राजगुरू आकाशप्रमाणेच अरबाज शेख, तानाजी गळगुंडे हे कलाकार सुद्धा लोकप्रिय झाले. या सिनेमात अरबाजने सल्ल्याची भूमिका साकारली होती. दरम्यान नुकतेच अरबाजने त्याच्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com