ARBAZ SHAIKH VIRAL VIDEO
Esakal
MARATHI ACTOR ARBAZ SHAIKH ALLEGES HOSPITAL OVERCHARGING: सैराट फेम अभिनेता अरबाज शेख हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. तब्यतीच्या कारणास्तव त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. परंतु रुग्णालयाकडून त्याची आर्थिक लूट होत असल्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये त्याने सगळ्यांकडे मदतीची मागणी सुद्धा केली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.