Salman Khan Called "Filthy & Arrogant" by Dabangg Director Abhinav Kashyap: दबंग चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण होत असताना दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने सलमानला "असभ्य, घाणेरडा आणि गुन्हेगार" म्हणत सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
Salman Khan Called "Filthy & Arrogant" by Dabangg Director Abhinav Kashyap