
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानं वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानच्या घरावर त्याच्या गँगनं गोळीबारही केला होता. त्यामुळं सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पण आता सलमान खान शुटिंगच्या लोकेशनवर देखील टार्गेटवर असल्याचं दिसून आलं आहे.