सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

SALMAN KHAN AISHWARYA RAI BREAKUP SHOCKING REVELATIONS: सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपनंतर नेमकं काय घडलं, याबाबत निर्माता प्रल्हाद कक्कर यांनी मुलाखतीत काही दावे केले आहेत.
SALMAN KHAN AISHWARYA RAI BREAKUP

SALMAN KHAN AISHWARYA RAI BREAKUP

esakal

Updated on

AISHWARYA RAI TOUGH PHASE AFTER SALMAN KHAN SPLIT CLAIMS PRAHLAD KAKKAR: बॉलिवूडमधील ज्या लव्हस्टोरीची चर्चा आजही ऐकायला मिळते ती म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची अधुरी प्रेम कहाणी. त्यांच्या लव्हस्टोरीची किस्से आज देखील चाहत्यांमध्ये होताना पहायला मिळताय. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या लव्हस्टोरीचे किस्से संपूर्ण बॉलीवूडमध्ये चर्चेत असायचे. पंरतु २००२ मध्ये त्यांचं नातं संपुष्टात आलं. परंतु त्यांचं ब्रेकअप कशामुळे झालं? ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला. याबाबत निर्माते प्रल्हाद कक्कर यांनी सांगितलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com