Salman-Aishwarya’s Playful Moments on Set Wins Hearts Again
esakal
सुपरस्टार सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या जुन्या चर्चा आजही होताना पहायला मिळतात. दोघांच्या प्रेमाची आणि ब्रेकअपची सिनेसृष्टीत आज देखील चर्चा होताना पहायला मिळते. परंतु दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. अनेकांसाठी दोघांचं ब्रेकअप हे फार धक्कादायक होतं. चाहते सुद्धा सलमानच्या ब्रेकअपनंतर थक्क झाले होते. दरम्यान आता दोघे आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. परंतु जेव्हा ते दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. त्यावेळचा त्या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.