आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पडद्यावर सलमान-संजयची जोडी झळकणार, '7 डॉग्स' कधी होणार प्रदर्शित?

Salman Khan and Sanjay Dutt Enter In Hollywood : सलमान खान आणि संजय दत्त आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. यांचा बहुचर्चित '७ डॉग्स' या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.
Sanjay Dutt and Salman Khan 7 Dog Film

Sanjay Dutt and Salman Khan 7 Dog Film

ESakal

Updated on

हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे सलमान खान आणि संजय दत्त आता आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. दोघांच्या बहुचर्चित '७ डॉग्स' या अॅक्शनपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या निमित्ताने सलमान आणि संजय दत्त आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com