'बिग बॉस 18' चा ग्रॅण्ड फिनाले काल पार पडला. करणीवर मेहरा हा या सीझनचा विजेता ठरला. 6 ऑक्टोबरपासून ते 19 जानेवारीपर्यंत हा शो चालला. या सीझनचं ही सलमान खान याने होस्टिंग केलेलं होतं. सलमानच्या होस्टिंगचे चाहते वेडे आहेत. परंतु सलमानच्या एका वाक्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.