Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यवधींची मागितली खंडणी

Celebrity Death Threat : सलमान खानच्या अतिशय निकटवर्तीय अभिनेत्याला ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. अद्याप अधिकृत तक्रार नसली तरी मुंबई पोलिस सतर्क आहेत .
Mumbai Police increase security after reports of extortion threats to Salman Khan’s close associate and actor Ranveer Singh, allegedly linked to the Lawrence Bishnoi gang.

Mumbai Police increase security after reports of extortion threats to Salman Khan’s close associate and actor Ranveer Singh, allegedly linked to the Lawrence Bishnoi gang.

esakal

Updated on

बॉलीवूडमध्ये जीवे मारण्याच्या आणि खंडणीच्या धमक्यांमुळे बॉलीवूडमध्ये चिंता निर्माण झाली आहे. निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता अनेक सेलिब्रिटींना धमक्या देण्याचे प्रकार सुरुच आहेत. काल रणवीर सिंग याला धमकी दिल्यानंतर आता अभिनेता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला खंडणीची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com