Salman Khan Declared ‘Terrorist’ by Pakistan After Balochistan Comment
esakal
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला त्यांच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. काही दिवसापूर्वी सलमान खानने सौदी अरेबियामध्ये एका कार्यक्रमात बलूचिस्तानला वेगळा देश म्हटलं होतं. या त्याच्या वक्तव्यावरुन शहबाज शरीफ यांच्या सरकारने एक अधिसूचना जारी करत सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं. माहितीनुसार गृह मंत्रालयाने त्याचे नाव चौथ्या शेड्यूलमध्ये समाविष्ठ केलं आहे.