SALMAN KHAN VIRAL VIDEO
ESAKAL
SALMAN KHAN VIRAL VIDEO: सलमान खान हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकताच त्याने त्याचा 60 वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या साठीतही सलमान चाळीशीमधील लोकांसारखा दिसतो. तो त्याच्या फिटनेसची खुप काळजी घेतो. अनेकांना त्याच्या फिटनेसबाबत प्रचंड आकर्षण आहे. दरम्यान अशातच आता सलमाननं पनवेलच्या फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजार केला. त्याच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.