SALMAN KHAN STRANGE EXPERIENCE
esakal
SALMAN KHAN REVEALS MYSTERIOUS ROOM STORY ON KOFFEE WITH KARAN: अभिनेता सलमान खान हा हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. इतकं वय होऊनही भाईजान सिंगल आहे. दरम्यान अशातच सलमानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने आयुष्यातील बऱ्याच गोष्टीबाबत खुलासा केला. त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील एका खोलीशी संबंधित अनुभव सुद्धा शेअर केला.