Salman Khan and Govinda to Reunite After 18 Years
esakal
Bollywood News: बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि गोविंदा. ज्यावेळी फक्त आणि फक्त या दोघांची चर्चा असायची. दोघांनी पार्टनर या चित्रपटातून तसंच आपल्या विनोदातून लोकांचं भरभरून मनोरंजन केलं. आता हीच जोडी पुन्हा आपल्या विनोदाची मेजवाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय.