सलमान खानची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, एका कृतीमुळे वेधलं सगळ्यांचं लक्ष, viral video

Salman Khan Attends RSS 100 Years Event In Mumbai: मुंबईत आरएसएस स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित होता. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी सलमान खानच्या लोकप्रियतेचा उल्लेख करत युवकांवर त्याच्या प्रभावाबद्दल भाष्य केलं.
SALMAN KHAN GRABS ATTENTION AT RSS 100 YEARS EVENT IN MUMBAI

SALMAN KHAN GRABS ATTENTION AT RSS 100 YEARS EVENT IN MUMBAI

esakal

Updated on

Salman Khan Grabs Attention At RSS 100 Years Event In Mumbai: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 'नवे क्षितिज' या दोन दिवसीय व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईच्या नेहरु सेंटर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील सलमान खान, रणबीर कपूर, अश्विनी भावे, हेमा मालिनी असे अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हा सोहळा पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com