Bollywood News: अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगकडून नेहमीच जीवे मारण्याची धमकी येताना पहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबारही झाला होता. त्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. अशाताच आता सलमान खानच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याचं बातमी समोर आलीय.