भाईजानचा नवा अवतार! सलमान साकारणार छत्रपतींचा विश्वासू जीवा महाला

Salman Khan to Play Historic Role of Jeeva Mahala in Riteish Deshmukh’s ‘Raja Shivaji’: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’मध्ये जीवा महालाच्या ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त अफजलखान साकारणार आहे.
Salman Khan as Jeeva Mahala in Raja Shivaji movie

Salman Khan as Jeeva Mahala in Raja Shivaji movie

esakal

Updated on

Salman Khan as Jeeva Mahala : अभिनेता सलमान खान याने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. कधी शांत, संयमी तर कधी प्रतिकार करणाऱ्या भूमिका सलमानने साकारल्या आहेत. सलमान खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करताच काही मिनिटात लाखांवर व्ह्युज गेले. दरम्यान सगळ्यांना नेहमीच हिरोच्या भूमिकेत दिसणारा सलमान यंदा चाहत्यांना एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com