salman khan post viral
esakal
Bollywood News: अभिनेत्री कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कतरिना आणि विकी लवकरच आई बाबा होणार आहेत. वयाच्या 42 व्या वर्षी कतरिना प्रेग्नेंट आहे. तिने विकीसोबतचा एक खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली. या फोटोमध्ये कतरिनाचं बेबी बंप पहायला मिळतय. तिच्या पोस्टनंतर अनेकांनी कतरिनाला शुभेच्छा दिल्या. तिच्या पोस्टमध्ये अनेक हिंदी, मराठी कलाकरांनी कमेंट्स करत अभिनंदन केलय. तिची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.