भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

SALMAN KHAN SELLS HIS BANDRA WEST APARTMENT AFTER 11 YEARS:बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील आपला फ्लॅट ११ वर्षांनंतर विकला आहे. २०१५ मध्ये खरेदी केलेल्या या मालमत्तेच्या विक्रीतून त्याला मोठा आर्थिक फायदा झाल्याची चर्चा असून, हा रिअल इस्टेट व्यवहार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
SALMAN KHAN

SALMAN KHAN

esakal

Updated on

SALMAN KHAN EARNS HUGE PROFIT FROM MUMBAI PROPERTY SALE: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याची रिअर इस्टेट व्यवहारांमुळे चर्चेत आलाय. मुंबईतील वांद्रे पश्चिम इथं असलेला निवासी फ्लॅट त्याने विकला आहे. ९ जुलै रोजी हा व्यवहार झाला असून सलमानने २०१५ मध्ये ही मालमत्ता खरेदी केली आहे. ११ वर्षांनंतर त्याला चांगलाच नफा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com