SALMAN KHAN
esakal
SALMAN KHAN NEW SEA FACING HOME IN BANDRA: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच तो प्रॉपर्टीच्या डीलमुळे चर्चेत आलाय. लवकरच तो गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून बांद्रा इथं उभारल्या जाणाऱ्या नव्या आलिशान घरात राहायला जाणार असल्याची माहिती होती. त्यानंतर आता भाईजानने बांद्रा वेस्टमधील एक फ्लॅट ३.५ कोटींना विकल्याची माहिती समोर आलीय.