'बिग बॉस 18' चा ग्रॅण्ड फिनाले काल पार पडला. यावेळी 'बिग बॉस 18' विजेता करणवीर मेहरा ठरला. विवियन हा रनरअप ठरला. बिग बॉस फिनाले एकदम ग्रॅण्ड पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सिनेकलाकरांनी या फिनालेला उपस्थिती लावली होती. अमीर खान देखील बिग बॉसच्या फिनेलेमध्ये सहभागी झाला होता.