

salman khan farmhouse
esakal
बॉलिवूडचा भाईजान असलेला लोकप्रिय अभिनेता सलमान खान त्याच्या दमदार चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचा वेगळा चाहतावर्ग आहे. सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर उभे राहतात. सलमान कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्यातच त्याच्या पनवेल येथील फार्महाउसचाही समावेश आहे. अभिनयासोबतच सलमानला बागकामाची आणि निसर्गाची आवड आहे. त्यामुळे तो वेळ मिळेल तेव्हा फार्महाउसवर वेळ घालवताना दिसतो. त्याच्या या फार्महाउसवर शेती देखील होते. इथे कशाची शेती होते ठाऊक आहे का?