“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

SANAAI CHOUGHADHE FAME CHINMAYEE SALVI KONKAN VIRAL VIDEO:‘सनई चौघडे’ फेम चिन्मयी साळवी अर्थात शर्वरीने कोकणातील तिचं घर, निसर्ग आणि ग्रामीण जीवन दाखवलं आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
KONKAN VIRAL VIDEO

KONKAN VIRAL VIDEO

esakal

Updated on

CHINMAYEE SALVI SHARVARI SHOWS HER KONKAN VILLAGE HOME: 'सनई चौघडे' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. मालिकेतील जय-शरुचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. दोघांची केमिस्ट्री सुद्धा नेहमीच प्रेक्षकांना पसंतीस उतरते. दरम्यान अशातच आता मालिकेत कोकणातील गणेशोत्सव पहायला मिळणार आहे. परब कुटुंब कोकणातले असल्यानं खानोलकर कुटुंबातील सदस्यांसोबत ते गावी जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com