SANAI CHAUGHADE
esakal
CHINMAYI SALVI KONKAN GANESHOTSAV SHOOTING EXPERIENCE: गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आता गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. त्यातही कोकणातील गणेशोत्सवाचं खास आकर्षण असतं. घराघरात होणारी गणपतीची पूजा-अर्जा, आरती, भजन गावाकडचं उत्साही वातावरण सगळं पहायला मिळतं. आता हे सगळं 'सनई चौघडे' मालिकेत प्रेक्षक अनुभवता येणार आहेत.